Uncategorized

कल्याणराव काळेंचा गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर प्रतिनिधी दि.06- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी अखेर भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,उमेदवार भगिरथ भालके यांचे उपस्थितीमध्ये गुरुवार दि.08 एप्रिल रोजी सकाळी 09 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस […]

Uncategorized

अभिजीत पाटलांच्या प्रयत्नांना यश

भोसे फाट्याला सुटले पाणी तालुक्यातील अनेक गावे व हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर/प्रतिनिधी:- टेल टू हेड या नियमाप्रमाणे उजनी डाव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे आवर्तन पंढरपूर तालुक्याला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत वीस दिवसांचा कालावधी लागणार होता.यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके जळण्याची भीती व्यक्त केली जात होती.मात्र त्या शेतकऱ्यांनी अभिजीत […]

Uncategorized

सौ.शैलाताई गोडसे यांची लिंक रोड परिसरातून भव्य रँली

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक तील महिला उमेदवार सौ शैलाताई गोडसे यांची आज कोर्टी रोड वरील शहनाई गार्डन ,प्रशांत परिचारक, नगर ,सावरकर नगर ,कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील नगर, तसेच वसंतराव काळे नगर लिंक रोड मार्गे नागालँड ची पिछाडी बाजू समता नगर ,वांगीकर नगर बालाजी नगर, शिव पर्वती नगर, […]

Uncategorized

शेतकऱ्यांसाठी आक्रोश व्यक्त करण्याची निवडणूक -आ. प्रशांत परिचारक

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर (प्रतिनिधी) सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीतुन, सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्याची संधी शेतकरी बांधवांना मिळाली आहे. पाणी, वीज आणि शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी खूपच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची जराही फिकीर नसणाऱ्या या राज्यसरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे, असे मत आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. […]