Uncategorized

काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला आले गेटअप

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपूर : प्रतिनिधी/ पंढरपूर तालुक्यात पूर्वीपासूनच कोणतीही निवडणूक असली की विठ्ठल परिवार विरुद्ध पांडुरंग परिवार यामध्ये होत असते, पर्यायाने मागील 2009 पासूनही त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकही लढली गेली आहे. या पोटनिवडणुकीतही अशाच प्रकारे चित्र होणार होते, चेअरमन कल्याणराव काळे हे भाजपात होते. तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार समाधान […]