Uncategorized

बसपाकडून शाहू जयंती साजरी…

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टी पंढरपूर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी व बामसेफचे जेष्ठ नेते एल.एस. सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी बसपाचे सोलापूर जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव रवी […]