आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

राष्ट्रीय लोकअदालतीत 361 प्रकरणे निकाली

07 कोटी 45 लाख रुपयांवर तडजोड जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर दि. (27):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 361 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण 07 कोटी 45 लाख 59 हजार 601 रुपयांची  तडजोड झाली […]

Uncategorized

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला बसपाचे समर्थन

जन संवाद वेब न्युज पोर्टल  मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर बळजबरीने लादलेल्या तिन्ही शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून राजधानी दिल्ली तसेच देशातील इतर भागात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्या, सोमवारी देशभरातील शेतकरी संघटनांनी या काळ्या कायद्यांविरोधात ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. बहुजन समाज पार्टीचे या बंदला पुर्ण समर्थन आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.बहन मायावती यांनी शेतकऱ्यांच्या […]

आपला परीसर कृषी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या

पिकविमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-कृषीमंत्री दादाजी भुसे

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर दि. (25):- जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे  नुकसान झाले आहे.  पीक विम्याबाबत  योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी,  असे आदेश राज्याचे  कृषिमंत्री दादाजी  भुसे यांनी आज येथे दिले . सांगोला तालुक्यातील अजनाळे  येथे सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स आणि  पीक स्पर्धा विजेते […]

ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुरोगामी बनवण्यासाठी ‘बसपा’च पर्याय

बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचे प्रतिपादन जन संवाद वेब न्युज पोर्टल  हिंगोली/महाराष्ट्राला फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा तसेच संत परंपरा लाभल्याने राज्याला पुरोगामी अशी ओळख मिळाली आहे. परंतु, मराठवाड्यात आजही मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशकतेच्या मूल्यांना तिलांजली दिली जाते. आजही हिंगोलीत शोषित, पीडित , उपेक्षितांना कुत्सित मानसिकतेतून बघितले जाते. त्यामुळे समाजबांधवांना मुख्यप्रवाहात आणून शोषितांपासून ‘शासनकर्ती जमात’ बनवण्याचे […]

ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

मविआ-भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू !-अँड.संदीप ताजने

आरक्षणाला विरोधी पक्षापासून सावध रहा-अँड.संदीप ताजने जन संवाद वेब न्युज पोर्टल  नांदेड / भारतीय जनता पार्टी,कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांची भूमिकाच मुळात आरक्षणाला विरोध करण्याची आहे. हे सर्व राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण देऊच शकत नाही. अशात आरक्षण विरोधी या राजकीय पक्षांच्या डावपेचांपासून सावधान राहावे, असे आवाहन […]