Uncategorized

ग्राहकांनी खरेदी करताना सजग व जागृत रहावे-तहसिलदार सुशिल बेल्हेकर

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर दि. (24):- समाजात प्रत्येक व्यक्तीचा कुठल्याही निमित्ताने ग्राहक म्हणून संबध येतो. बाजारातील अनेक बनावट वस्तू व भेसळ वस्तूंच्या माध्यमातून  फसवणूक होऊ शकते. ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक सजग व जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक विक्रेत्यांकडून घ्यावे, तो ग्राहकाचा अधिकार आहे असे तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी सांगितले. तहसिल […]

Uncategorized

जागतिक एड्स दिन पंधरवडा निमित्त पोस्टर व व्हिडिओ मेकिंग स्पर्धा

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर दि. (24):- उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जागतिक एड्स दिन पंधरवडा महाविद्यालयीन युवक युवती करिता एच आय व्ही व  एड्स क्षयरोग रक्तदान या विषयावर पोस्टर स्पर्धा तसेच शॉर्ट व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  होते.  तसेच संसर्गित गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप परम प्रसाद चारिटेबल ट्रस्ट संचलित विहान प्रकल्प यांच्या माध्यमातून […]

Uncategorized

अकलूज येथे आधुनिक पध्दतीने  शेळी पालन व दुग्ध व्यवसाय कार्यशाळा    

जन संवाद वेब न्युज पोर्टल पंढरपूर दि. (23):-   महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सोलापूर यांच्यामार्फत अकलूज ता.माळशिरस येथे दिनांक 28 डिसेंबर 2021 पासून आधुनिक पद्धतीने शेळी पालन, दुग्ध व्यवसाय यावर आधारित पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली  असल्याची माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व्दारा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी दिली. या कार्यशाळेत आधुनिक […]