जन संवाद वेब न्यूज पोर्टल
(आबासाहेब दुधाळे)
पंढरपूर प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सह साखर कारखाना कार्यस्थळावर
आज कारखान्याच्या वतीने मंगळवेढा – पंढरपूर मतदार संघाचे आमदार स्व.भारत (नाना) भालके यांना श्रध्दांजली वाहन्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले .
यावेळी स्व.नानांना श्रध्दांजली वाहताना श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.समाधान दादा आवताडे साहेब कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,अधिकारी, कर्मचारी तसेच पं.स.मंगळवेढ्याचे मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, मा.सभापती श्री.प्रदीप खांडेकर,जिल्हा फेडरेशनचे संचालक सरोझ काझी, लक्ष्मण मस्के, मा.नगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,विठ्ठल गायकवाड,विनोद लटके,विनायक आवताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.