Uncategorized

कोरोनाला प्रतिबंध,उपचारापेक्षा उत्तम – प्रां सचिन ढोले

जन संवाद वेब न्युज पोर्टल पंढरपूर दि. 21 :  तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरीकांनी स्वत: संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुढाकार घेवून, जबाबदारीचे वर्तन करुन कोरोना संसर्गाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. आजाराचा प्रतिबंध उपचारापेक्षा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.                   कोरोना बाधित रुग्णांची संख्या […]

Uncategorized

ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा -अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर दि. 21 :  जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत टेस्टींग कराव्यात तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेवून संस्थात्मक अलगीकरण करुन  तात्काळ उपचार करावेत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.             पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील  कोरोना […]

ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर :- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणूकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले असून, मतमोजणीसाठी 118 अधिकारी , कर्मचारी व मदतनीस यांची […]

Uncategorized

उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित महिलेची प्रसुती बाळ अन् माता दोघेही सुखरुप

जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर, दि. 24:  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  कोरोना बाधित महिलेची यश्वस्वी प्रसुती करण्यात आली. सदर महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तीने एका नवजात बालकाला जन्म  दिला. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद गिराम यांनी दिली. भाळवणी ता.पंढरपूर येथील 21 वर्षीय महिलेस उपजिल्हा रुग्णालय […]

Uncategorized

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना जन संवाद वेब न्युज पोर्टल  पंढरपूर, दि. २२ :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना  तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णांलयात डेडीकेटेड  कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले  आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू यासाठी  वितराकांनी पुरवठा सुरळीत राहील […]

ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज   

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती        जन संवाद वेब न्युज पोर्टल          पंढरपूर, दि. 16 :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी  दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांचे दिनांक 13, 14 व 15 एप्रिल 2021 रोजी टपालाव्दारे मतदान घेण्यात आले. यामध्ये 3252 मतदारांनी टपाली मतदान केले आहे, […]

ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत

विठ्ठल परिवाराचा ब्रेन हायजॅक…..!

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केला निवडणुक मॅनेजमेंट तज्ञ हिम्मतनाना आसबे यांनी भाजपमध्ये प्रवेश उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी मिळाली मोठी पर्वणी आसबे यांच्या भाजप प्रवेशाने पंढरपूर भागातील अनेक दिग्गज लोकांची मिळणार आवताडे यांना गुपचूप साथ जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)   पंढरपुर : प्रतिनिधी/ पंढरपुर तालुक्यातील विठ्ठल परीवार मधील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जी […]

Uncategorized

उद्योजक अन सामाजिक कार्यकर्ते राजू खरे आवताडे यांच्या पाठीशी

आवताडे यांच्या मताधिक्यासाठी खरे समर्थकांची जोरदार फिल्डिंग जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपुर:-प्रतिनिधी/ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. समाधान आवताडे यांना भाजप महायुतीची उमेदवारी असल्यामुळें माजी मुख्यमंत्री अन विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे समजले जाणारे पंढरपूरचे रहिवासी आणि मुंबईतील उद्योजक राजू खरे यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातील आपल्या […]

Uncategorized

कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह  दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी

जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर, दि. ११ :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी  कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना  टपालाव्दारे मतदान करता यावे, यासाठी  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघात दिनांक 13 व 14 एप्रिल 2021 रोजी  क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत  टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान […]

Uncategorized

आ.भालके यांना हॅट्रिकपर्यंत पोहचविणारे अनेक शिलेदार आवताडे यांच्या गळाला

सोमवारी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार धक्का देणारे प्रवेश जन संवाद वेब न्युज पोर्टल  (आबासाहेब दुधाळे) पंढरपुर: प्रतिनिधी/पंढरपुर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील कालवा आणि गोंधळ असणारा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे, अनेक उमेदवारांच्या गावभेटी दौरे आटोपून प्रचार फेरी सुरु आहेत. आता निवडणुकीतील एकदमच अंतिम टप्पा जवळ येत असतानाच भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार समाधान […]