Uncategorized

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडस

जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  प्रतिनिधी / पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे […]

Uncategorized

समाजातील जलंत प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या मनसेचे पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू

सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शाखा उदघाटन उदघाटन धुमधडाक्यात सुरु जन संवाद वेब न्यूज पोर्टल (आबासाहेब दुधाळे)  पंढरपूर:प्रतिनिधी/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी राज्यभर समाजातील अनेक जवलंत प्रश्नावर आवाज उठवून न्याय देण्यासाठी मागील आठ महिन्यापासून सपाटा लावला होता. त्यामध्ये मोठे यश मिळवून दाखविले आहे. अशातच आता आपल्या होंमग्राऊंड असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मनसे पक्ष वाढविण्यासाठी गाव […]