( शैलेश साळुंखे ) जन संवाद : महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्यात १० जवान शहीद झाले. भारताला दहशतवादा इतकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त धोका नक्षलवादा पासुन आहे. नक्षलवाद्यांचा कारवाया निवडणुकीच्या काळात नेहमीच वाढतात. नक्षलवाद्यांना देशद्रोही ठरविताना त्यांना लोकशाही मान्य नाही असे चित्र कायमच उभे केले जाते. औद्योगिक विकासाच्या नावाखाली ठराविक लोकांचे हित पाहणारी शासनव्यवस्था त्यांना […]
Author: Ravi Sarvagod
रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 2 मे पासून वाळू उपलब्ध होणार.
“नगरसेवक डी.राज सर्वगोड यांच्या पाठपुराव्याला दुहेरी यश” जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर शहरातील रमाई आवास योजनेअर्तंगत घरकुलांसाठी निधी उपलब्ध होऊनही वाळू अभावी बहुतांश घरकुलांचे कामे रखडली आहेत. घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना शासकिय दरात तर अर्थिक द्रष्ट्या दुर्बल घटकांना 5 ब्रास वाळू मोफत मिळावी असे आदेश शासनाने 5 ऑक्टोंबर 2018 रोजी दिले होते.या आदेशाची अंमलबजावणी करुन शहरातील रमाई […]
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव शिवसेना पंढरपूर शहर व तालुका समितीच्या अध्यक्षपदी अनिलदादा सावंत.
जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर तालुका व शहर शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीमध्ये भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक अनिलदादा सावंत याची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिव जन्मोत्सव कार्यक्रम 5 ते 7 मे पर्यंत साजरा करण्यात येणार आहेत. 5 मे रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 6 मे रोजी अभिषेक सोहळा […]
चोरट्यांची नजर पंढरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर.
जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर :- तीर्थक्षेत्र पंढरीतील छोट्या-मोठ्या चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत असतानाच आता चोरांची नजर चोरी शोधण्यासाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर गेली आहे. पंढरपूर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमे-यांना चोरट्यांनी लक्ष केले आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरातील तीन-चार ठिकाणाहून सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. कराड रोड वरील विठ्ठल-रुक्मिणी मंगल कार्यालयातील तीन सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी […]
पंढरीत सात टोळी प्रमुखांवर पोलिसांची कारवाई.
या मध्ये पंढरीतील एका नगरसेवकाचा समावेश. जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि दोनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे असणाऱ्या सात गुंडाच्या तडीपारीचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी दिले असून लवकरच आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक प्रदीप उर्फ भैय्या पवार यांच्यासह इतर सहा गुंडांचा समावेश या मध्ये आहे. या गुंडांना सोलापूर, […]
गोळी सुटण्यापूर्वी नेम चुकणार… मोहिते-पाटलांचा राजकीय गेम पुन्हा हुकणार…
जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून,आपल्या विरोधात तयार झालेल्या महाआघाडीत फूट पाडण्यात मोहिते पाटलांना यश आले आहे. भाजपामध्ये सुरुवातीपासून असणाऱ्या आपल्याच विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले विरोधक राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा मोहिते-पाटील यांचा राजकीय गेम हुकणार असल्याचे दिसत आहे. हा राजकीय गेम करण्यापूर्वी बंदुकीची दिशा बदलणार आहे. […]
सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार फेरीत आ.भालके गैरहजर…
जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर:- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंढरीत आज रॅली काढण्यात आली होती.यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी,मनसे, शेतकरी संघटना तसेच मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे विधानपरिषदेचे आ.रामहरी रुपनवर हे ही या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे कुठेही […]
सत्ताधारी नेत्यांची पक्षांतरे….
संपादकीय… जन संवाद:- महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचे वारे वेगाने वाहत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रस्थापित लोक भारतीय जनता पक्षात बेडूक उड्या मारत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते मंडळीे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्ता स्वतंत्र्यापासून उपभोगत आहेत,सहकार क्षेत्राच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रावर राज्य केले आहे. सहकारी साखर कारखाने, दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती […]
दबाव टाकणाऱ्या चे दिवस आता संपलेत: मुख्यमंत्री
भाजप प्रवेशानंतर कल्याणराव काळे यांना दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विश्वास. जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर आम्ही सरकार चालवत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक साखर कारखानदारांना जी मदत केली आहे. याची यादी काढली तर निम्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. सध्या चांगल्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे […]
लक्ष्मण ढोबळे यांनी सत्तेच्या तुकड्याच्या लालसे पोटी आपला स्वाभिमान घाण टाकला : नितीन नागणे
जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर शाहू, फुले ,आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण आणि समाजकारण करणार्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सत्तेच्या तुकड्याच्या लालसे पोटी आपला स्वाभिमान घाण टाकला आहे. स्वात:ला आधी तपासून घ्यावे आणि मगच सुशीलकुमार शिंदे विषयी बोलावे. यापुढे तुमच्याच शब्दात चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा युवक काॅग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी आज दिला […]