Uncategorized

गोळी सुटण्यापूर्वी नेम चुकणार… मोहिते-पाटलांचा राजकीय गेम पुन्हा हुकणार…

जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून,आपल्या विरोधात तयार झालेल्या महाआघाडीत फूट पाडण्यात मोहिते पाटलांना यश आले आहे. भाजपामध्ये सुरुवातीपासून असणाऱ्या आपल्याच विरोधकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले विरोधक राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा मोहिते-पाटील यांचा राजकीय गेम हुकणार असल्याचे दिसत आहे. हा राजकीय गेम करण्यापूर्वी बंदुकीची दिशा बदलणार आहे. […]

Uncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार फेरीत आ.भालके गैरहजर…

जन संवाद प्रतिनिधी पंढरपूर:- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंढरीत आज रॅली काढण्यात आली होती.यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी,मनसे, शेतकरी संघटना तसेच मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे विधानपरिषदेचे आ.रामहरी रुपनवर हे ही या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे कुठेही […]

Uncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

सत्ताधारी नेत्यांची पक्षांतरे….

संपादकीय… जन संवाद:- महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीचे वारे वेगाने वाहत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रस्थापित लोक भारतीय जनता पक्षात बेडूक उड्या मारत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते मंडळीे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची सत्ता स्वतंत्र्यापासून उपभोगत आहेत,सहकार क्षेत्राच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रावर राज्य केले आहे. सहकारी साखर कारखाने, दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती […]

Uncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

दबाव टाकणाऱ्या चे दिवस आता संपलेत: मुख्यमंत्री

भाजप प्रवेशानंतर कल्याणराव काळे यांना दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विश्वास. जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर आम्ही सरकार चालवत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक साखर कारखानदारांना जी मदत केली आहे. याची यादी काढली तर निम्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. सध्या चांगल्या लोकांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे […]

Uncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

लक्ष्मण ढोबळे यांनी सत्तेच्या तुकड्याच्या लालसे पोटी आपला स्वाभिमान घाण टाकला : नितीन नागणे 

जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर शाहू, फुले ,आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण आणि समाजकारण करणार्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सत्तेच्या तुकड्याच्या लालसे पोटी आपला स्वाभिमान घाण टाकला आहे. स्वात:ला आधी तपासून घ्यावे आणि मगच सुशीलकुमार शिंदे विषयी बोलावे. यापुढे तुमच्याच शब्दात चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा युवक काॅग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी आज दिला […]

Uncategorized ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र

मातंग समाज संघटनेचा वंचित बहुजन आघाडीस पाठिंबा.

जनसंवाद प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर शहर व तालुका मांतग समाजाच्या विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक भक्ती निवास फडतरे दिंडी येथे दि.९एप्रिल रोजी संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक रमेश कांबळे हे होते. मातंग समाज हा वंचित घटकातील असुन निवडणूक प्रक्रियेत हा समाज दुर्लक्षित केला जातो. आंबेडकरवादी पक्षाचे उमेदवार निवडणुकीत नसल्याने हा समाज अनेक पक्षाला मतदान करीत आला […]

Uncategorized आपला परीसर ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मुख्य बातम्या युवा जगत राष्ट्रीय

राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक

“मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश” जन संवाद प्रतिनिधी :- मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या […]