दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी – बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल? – नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार
Read More