मंद्रुपचे अप्पर तहसिलदार व माढ्याचे प्रभारी तहसीलदार सुजित नरहरे – Jansanvad
ताज्या बातम्यामाढा-करमाळासोलापूर जिल्हा

मंद्रुपचे अप्पर तहसिलदार व माढ्याचे प्रभारी तहसीलदार सुजित नरहरे

ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण निश्चित.

माढा दि.२२ : माढा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज पार पडली.

अनुसुचित जाती १४ जागा

महिलांसाठी – वडाचीवाडी उबु, चव्हाणवाडी टे. जाधववाडी मा., सोलनकरवाडी, लोंढेवाडी, रोपळे खुर्द, महादेववाडी

पुरूषांसाठी– ढवळस, आकुंबे, विठ्ठलवाडी, अंजनगाव उ,.खैरेवाडी शिंदेवाडी, वडाचीवाडी तम.

अनुसुचित जमाती – तांदुळवाडी महिला

शंभु गणेश तोडकर या मुलाच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली

ओबीसी महिला- रिधोरे, बेंबळे, आलेगांव बु, चिंचोली, सुर्ली, रोपळे क, लोणी/ नाडी, घोटी, अरण, मानेगांव, वेणेगाव, पडसाळी, कापसेवाडी/हटकरवाडी

चिट्ठी पद्धतीने – व्हळे खुर्द, दहिवली

ओबीसी पुरूष– बुद्रुकवाडी, आकुलगाव, केवड चव्हाणवाडी, भेंड, पालवण, घाटणे, कुर्डु, बावी, शिंगेवाडी, भुताष्टे, मुंगशी, उपळाई बु, मिटकलवाडी, तडवळे

सर्वसाधारण महिला:

सुलतानपूर, उपळवाटे, उजनी टे., चिंचगांव, पिंपळनेर, आहेरगांव, भोइंजे, निमगांव मा., वडोली, निमगांव टे, बादलेवाडी, उंदरगांव, आलेगांव खुर्द, शेडशिंगे, दारफळ, टाकळी टे., वडशिंगे, म्हैसगांव, वाकाव, लऊळ, आढेगांव, आंबाड, भोगेवाडी झा., सापटणे टे., तुळशी, बिटरगांव, वेताळवाडी, शेवरे, कुंभेज, वडाचीवाडी अ.ऊ., रूई, माळेगांव, उपळाई खु., वरवडे

 सर्वसाधारण पुरूष –

अकोले बु. जामगांव, खैराव, भोसरे, पिंपळखुटे, गारकोले, कव्हे, नगोर्ली, महातपूर, उजनि मा, फुटजवळगांव, बारलोणी चांदज, टेंभुर्णी, आकोले खु, धानोरे, कन्हेरगांव, बैरागवाडी, शिराळ मा, लव्हे, अंजनगाव खे, सापडणे भो., शिराळ टे,  पापनस, चौबे पिंपरी, तांबवे, जाधववाडी मो., परितेवाडी, रणदिवेवाडी, रांझणी, मोडनिंब, परीते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button