गुन्हेगारी – Jansanvad

गुन्हेगारी

बनावट, अवैध मद्य निर्मिती, विक्री करणाऱ्या तालुक्यातील फक्त ‘इतक्याच’ अड्ड्यांवर कारवाई.

जनसंवाद-कुर्डुवाडी/सोलापूर दि.२६ :  माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व बनावट मद्य विक्री केली जात असल्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक…

अंमली पदार्थ विरोधात कारवाई सोबतच जनजागृती आवश्यक -जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

 सोलापूर दि.25 (जिमाका):- जिल्ह्यात अंमली पदार्थ  वाहतूक, विक्री तसेच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी  पोलीस प्रशासन सज्ज आहे. जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र…

मुलींची छेड काढाल तर कारवाई अटळ, निर्भया पथकाची मातोश्री प्रशालेला भेट आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन.

म्हैसगाव/सोलापूर दि.२५ : म्हैसगाव येथील मातोश्री माध्यमिक विद्यालयाला निर्भया पथकाने आज भेट दिली. पालकांच्या वाढत्या तक्रारी पाहता विद्यालयाने निर्भया पथकास…

खाकीतल्या जयचा नवीन धंदा – अवैध धंद्यांना खतपाणी, नवीन धंदे सुरू करणारांना भागीदारीची ऑफर 

जनसंवाद/कुर्डूवाडी: कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसगाव बीटमधील अवैध व्यवसायावर लिहणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणे आहे. कितीही अवैध व्यवसाय, हप्तेखोरी…

७ वर्षांपेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निर्देश, आता तपास यंत्रणेच्या क्षमतेचा कस लागणार.

मुंबई, दि १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा…

संततधार, अतिवृष्टी निधी : उत्तर सोलापूरमध्ये सुमारे ६ लाखाचा घोळ उघडकीस, माढा तालुक्यात किती?

जनसंवाद/माढा दि.१५ : संततधार व अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने थेट हस्तांतरण केलेली रक्कम परत करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली.…

बनावट मद्य : राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आणखी एक दणका – 3 लाख 33 हजार 300 रूपयेचा मुददेमाल व 3 वाहने जप्त.

सोलापूर दि.7 (जिमाका):- विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये अवैध बनावट…

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकांच्या कारवाईत ८२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; १५९ गुन्हे नोंद :२७ वाहनांसह मुद्देमाल जप्त

सोलापूर, दि.6:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क,विभागाच्या भरारी पथकांकडून जिल्हयात अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री,…

पारधी समाज विकास संघाचे पोलीस अधीक्षकांना संघटनेच्या सचिव भोसले यांचे निवेदन

कुर्डूवाडी प्रतिनिधी : सन २०२१ मध्ये माझ्या कुटुंबावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कुर्डूवाडी पोलीसानी अद्यापही कारवाई केली नसून अटक…

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र: एक कार व दोन दुचाकी वाहनासह सुमारे 19 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापूर दि.23 (जिमाका):- राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कडुन दि.21 ऑगस्ट 2024 ते दि.23 ऑगस्ट 2024 या कालावधित   विभागीय उपआयुक्त, राज्य…

अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई दोन वाहनासह 26 लाख 12 हजार अन्न पदार्थाचा साठा जप्त

सोलापूर दि.7 (जिमाका):- दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी दक्षता विभागाचे सह आयुक्त डॉ.राहूल खाडे यांच्याकडून प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगाने पुणे…

प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्या वर कठोर कारवाई होणार

पंढरपूर, दिनांक 18- आषाढी एकादशीदिवशीला पंढरपूर येथे मोठया प्रमाणात यात्रा भरते. चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळयाचा कालावधी दिनांक 06 जुलै…

Drink & Drive: दारू पिऊन वाहन चालवणारांकडून २ लाख ३० हजार वसूल.

जनसंवाद/टेंभुर्णी : रस्ता अपघातामध्ये वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याने अनेक अपघात झाले असल्याचे आपण नेहमी पाहतो. नागरिकांतून नेहमी याबाबत तक्रारी…

माझ्या शेतात अवैध वाळूचा स्टॉक का करतो म्हणून विचारणा केल्याने एकास मारहाण, दोघांवर (अदखलपात्र) गुन्ह्याची नोंद.

जनसंवाद/माढा : उंदरगाव (ता.माढा) येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय परशुराम आरे वय ६० वर्ष यांच्या शेतात दशरथ रामदास नाईकवाडी, सचिन रामदास…

सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबाचे प्रस्थ वाढतंय?

जनसंवाद : अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम २०१३’ हा…

टेंभुर्णी गोळीबार प्रकरणी खाजगी सावकारीचा विषय ऐरणीवर, आर्थिक व्यवहारातून झाला गोळीबार.

  टेंभुर्णी/सोलापूर, दि.२५: टेंभुर्णी येथील जगदंबा व्हेजीटेबलचे चालक राहुल पवार यांच्यावर काळ्या कारमधून आलेल्या सहा जणांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार…

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून युवकाची आत्महत्या.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांची नावे व्हॉट्सअप स्टेटसला  ठेवल्याने तालुक्यात खळबळ. म्हैसगाव/माढा – विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हैसगाव (ता.माढा) या साखर कारखान्यामधील…

नदी काठचे शेतकरी बेहाल; वाळू माफिया आणि वसुलदार मात्र मालामाल.

माढा दि.१५ (जनसंवाद स्पेशल रिपोर्ट) : यंदा पाऊस कमी झाल्यामुळे उजनी धरण ऋण (मायनस) मध्ये गेल्याने पिण्याच्याच पाण्याची टंचाई निर्माण…

इंस्टा या सोशल ॲपवरून ओळख करून जबरदस्तीने लुटमार करणारी टोळी गजाआड

जनसंवाद/कुर्डूवाडी दि. ८: नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील तरुणाला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका तरुणीने इंस्टाग्राम या समाज माध्यमावरून जाळ्यात ओढले.…

ट्रॅक्टर चालकांनो सावधान! पुढे धोका आहे.

प्रकाशक – एस.एस.वाघमारे – 9527271389  कुर्डूवाडी दि.७ : कुर्डूवाडी आणि परिसरात अनैतिक मार्गाने कमाई करण्याचे अनेक फंडे वापरले जातात. वाम…

Back to top button