माढा-करमाळा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा निवासी उपजिल्‍हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडून आढावा

सोलापूर, (जिमाका), दि. 13 – मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर 2024…

अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार भेंड, लोंढेवाडी आणि सोळंकरवाडी ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त

सोलापूर दि.10 (जिमाका):- राज्यस्तरीय अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी नाशिक येथे मोठ्या…

करमाळ्यात स्वतंत्र बांधकाम कार्यालय सुरू करणार-आयुक्त विवेक कुंभार यांची माहिती; शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगार व संघटित कामगारांना शासकीय योजनांचे अर्ज देणे व त्याचा लाभ घेणे यासाठी सोलापूरला जावे…

करमाळा विधानसभेवर भगवा फडकणारच-महेश चिवटे

जनसंवाद, करमाळा : तालुक्यातील स्वार्थी व लबाड पुढाऱ्यांनी ठेकेदार व आपली बगलबच्चे मोठे करण्याचे राजकारण करून सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली…

सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; कोणत्या तालुक्यात किती मतदार, किती महिला आणि किती पुरुष सविस्तर वाचा.

अंतिम मतदार यादीत 37 लाख 63 हजार 789 मतदार यामध्ये पुरुष मतदार 19 लाख 35 हजार 979, महिला मतदार 18…

आर्मी, पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त तरुणांनी भाग घ्यावा, तुम्हाला मार्गदर्शन मी करतो – पोलीस निरीक्षक श्री.सुरेश चिल्लावार.

म्हैसगांव दि.२२: आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश चिल्लावार यांनी सायंकाळी ७:३० दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात शांतता…

जिल्ह्यात अन्नपूर्णा योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना मिळणार वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर-निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 830 रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात…

दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान…. दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरासाठी दिव्यांगांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद; कोणत्या तालुक्यात केव्हा शिबीर असेल सविस्तर जाणून घ्या.

सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत तपासणी व निधन विशेष मोहीम कार्यक्रम दिनांक 19 ऑगस्ट 2024 ते…

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र चा दर्जा देण्याची घोषणा श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील एकूण निधी पैकी…

PWD कुर्डूवाडी: निकृष्ट रस्ता, अपूर्ण काम, अनेक तक्रारी तरीही कार्यवाही नसल्याने गावकऱ्यांसह सरपंचावर आमरण उपोषण करण्याची वेळ.

जनसंवाद/कुर्डूवाडी, दि.२४ : म्हैसगाव (ता.माढा) ते लहू या रस्त्याचे काम अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्डूवाडी…

स्वाभिमानीने निर्माण केलंय माढा तहसील कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह.

जनसंवाद/माढा: दुष्काळ निधी, पी.एम किसान, कुणबी दाखल्यासाठीचे पुरावे, वादळी वाऱ्यामुळे झालेले नुकसान भरपाई अशा अनेक विषयांवर नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात…

Drink & Drive: दारू पिऊन वाहन चालवणारांकडून २ लाख ३० हजार वसूल.

जनसंवाद/टेंभुर्णी : रस्ता अपघातामध्ये वाहन चालकाने मद्य प्राशन केल्याने अनेक अपघात झाले असल्याचे आपण नेहमी पाहतो. नागरिकांतून नेहमी याबाबत तक्रारी…

PWD Kurduwadi: निकृष्ट कामाची तक्रार करुनही काम सुरूच; अधिकारी, कर्मचाऱ्यांविना कार्यालय ओस.

अधिकारी कामावर ही नाहीत, कार्यालयात ही नाहीत आणि रजेवरही नाहीत  जनसंवाद/कुर्डूवाडी, दि.११ : उजनी मा. (ता.माढा) येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग…

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी इतर कंपन्यांना परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर केंद्र चालकांना नवीन संधी.

PMFBY- प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2024 जनसंवाद न्युज नेटवर्क / सोलापूर : पीक विमा (Crop Insurance) हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून…

जागतिक पर्यावरण दिन साजरा: कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण

कुर्डुवाडी, ५ जून २०२४ – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे…

आजच खरेदी करा. उद्या कुठेच मिळणार नाही.

जनसंवाद :- लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतमोजणी निमित्त दिनांक 4 जुन 2024 रोजी जिल्हयातील सर्व घाऊक मद्य विक्री, सर्व…

माझ्या शेतात अवैध वाळूचा स्टॉक का करतो म्हणून विचारणा केल्याने एकास मारहाण, दोघांवर (अदखलपात्र) गुन्ह्याची नोंद.

जनसंवाद/माढा : उंदरगाव (ता.माढा) येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय परशुराम आरे वय ६० वर्ष यांच्या शेतात दशरथ रामदास नाईकवाडी, सचिन रामदास…

पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलन.

म्हैसगाव दि.२९ : खरीप हंगाम 2023 च्या हंगामातील उडीद, तूर व इतर सर्व पिकांच्या पिक विम्याची रक्कम दिनांक १२ जून…

मतमोजणी वेळी फक्त ‘यांनाच’ मोबाईल बाळगण्यास परवानगी.

मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी निवडणूक आयोगाचे अधिकृत पासेस असलेल्या प्रसारमाध्यम…

पायाभूत प्रकल्पातील भूसंपादनाच्या अडचणी संबंधित यंत्रणांनी 15 जून पर्यंत सोडवाव्यात -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, दिनांक 29(जिमाका):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विकास कामे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग,…

Back to top button