मंद्रुपचे अप्पर तहसिलदार व माढ्याचे प्रभारी तहसीलदार सुजित नरहरे – Jansanvad
माढा दि.२२ : माढा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज पार पडली.
अनुसुचित जाती १४ जागा
महिलांसाठी – वडाचीवाडी उबु, चव्हाणवाडी टे. जाधववाडी मा., सोलनकरवाडी, लोंढेवाडी, रोपळे खुर्द, महादेववाडी
पुरूषांसाठी– ढवळस, आकुंबे, विठ्ठलवाडी, अंजनगाव उ,.खैरेवाडी शिंदेवाडी, वडाचीवाडी तम.
अनुसुचित जमाती – तांदुळवाडी महिला
शंभु गणेश तोडकर या मुलाच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली
ओबीसी महिला- रिधोरे, बेंबळे, आलेगांव बु, चिंचोली, सुर्ली, रोपळे क, लोणी/ नाडी, घोटी, अरण, मानेगांव, वेणेगाव, पडसाळी, कापसेवाडी/हटकरवाडी
चिट्ठी पद्धतीने – व्हळे खुर्द, दहिवली
ओबीसी पुरूष– बुद्रुकवाडी, आकुलगाव, केवड चव्हाणवाडी, भेंड, पालवण, घाटणे, कुर्डु, बावी, शिंगेवाडी, भुताष्टे, मुंगशी, उपळाई बु, मिटकलवाडी, तडवळे
सर्वसाधारण महिला:
सुलतानपूर, उपळवाटे, उजनी टे., चिंचगांव, पिंपळनेर, आहेरगांव, भोइंजे, निमगांव मा., वडोली, निमगांव टे, बादलेवाडी, उंदरगांव, आलेगांव खुर्द, शेडशिंगे, दारफळ, टाकळी टे., वडशिंगे, म्हैसगांव, वाकाव, लऊळ, आढेगांव, आंबाड, भोगेवाडी झा., सापटणे टे., तुळशी, बिटरगांव, वेताळवाडी, शेवरे, कुंभेज, वडाचीवाडी अ.ऊ., रूई, माळेगांव, उपळाई खु., वरवडे
सर्वसाधारण पुरूष –
अकोले बु. जामगांव, खैराव, भोसरे, पिंपळखुटे, गारकोले, कव्हे, नगोर्ली, महातपूर, उजनि मा, फुटजवळगांव, बारलोणी चांदज, टेंभुर्णी, आकोले खु, धानोरे, कन्हेरगांव, बैरागवाडी, शिराळ मा, लव्हे, अंजनगाव खे, सापडणे भो., शिराळ टे, पापनस, चौबे पिंपरी, तांबवे, जाधववाडी मो., परितेवाडी, रणदिवेवाडी, रांझणी, मोडनिंब, परीते.
Read Next
22/11/2024
करमाळा : गुलाल कोण उधळणार? प्रत्येक राऊंडचे अपडेट फक्त जनसंवादवर
22/11/2024
जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू, काय आहेत नियम जाणून घ्या.
03/06/2024
अवैध वाळु उपशाचं पाप उघड होईल म्हणून जिल्हाधिकार्यांना चंद्रभागेपासुन दूर ठेवले काय? – गणेश अंकुशराव
21/11/2024
मतमोजणी कालावधीत विविध साहित्य, शस्त्र, वाहन व व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध, फक्त ‘याच’ व्यक्तींना मतदान मोजणीच्या ठिकाणी प्रवेश.
24/05/2024
जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणार -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
20/11/2024
जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.41 टक्के मतदान; कोणत्या तालुक्यात किती? वाचा सविस्तर
25/10/2024
न्याय हक्कासाठी राज्यात चौथी आघाडी तयार झालीय? न्याय मिळत नसल्याने महा ई सेवा केंद्र चालक राज्यातील प्रत्येक मतदार संघात अपक्ष उमेदवार उभा करणार
20/11/2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : कोणत्या मतदार संघात मतदान केंद्र किती? मतदार संख्या किती? सविस्तर माहिती
19/11/2024
मतदान करण्यासाठी “हे” पुरावे ग्राह्य धरले जाणार
21/10/2024
वाहनांचा अतिवेग, हेल्मेट, सीट बेल्ट न घालणे, वाहन परवाना, वाहन विमा नसल्यास होणार कारवाई.
Back to top button